Tree plantation : सिंदेवाहीत ठिकठिकाणी वृक्षारोपण.

0
राहुल कावळे मित्रपरिवार व नॅचरल एनवायरनमेंट अँड वाइल्ड लाइफ ऑर्गनायझेशनचे आयोजन.
SINDEWAHI | 11 JULY 2024
वनविभागाच्या वतीने सुरू असलेल्या 'एक पेड माँ के नाम' या पर्यावरणपुरक उपक्रमात सहभागी होत तालुक्यातील राहुल कावळे मित्रपरिवार व नॅचरल एनवायरनमेंट अँड वाइल्ड लाइफ ऑर्गनायझेशन ब्रम्हपुरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने काल (दि. १०) सिंदेवाही शहरातील नगर पंचायत, ग्रामीण रुग्णालय, सर्वोदय विद्यालय व महाविद्यालय आणि महात्मा फुले विद्यालय परीसरात सामूहिक वृक्षारोपण करून पर्यावरण हिताचा संदेश देण्यात आला.


यावेळी, यदुनाथ बोरकर, मनोहर पर्वते, सुनील ठारकर, राहूल कावळे, राहुल गंडाईत, कुणाल पेशेट्टीवार, अरविंद देवतळे, शुभम बल्लेवार, अनिकेत नाट, वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक गडपायले, वरवाडे, तोडसाम, राठोड, फुलझेले, चौधरी, पाटेकर, सर्वोदय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डहारे, प्रा. नागालवाडे, प्रा. रणदिवे, प्रा. जल्लावार, सर्वोदय विद्यालयाचे प्राचार्य केकरे सर, भरडकर सर, नगरपंचायतचे काटकर सर, माजी प्राचार्य पर्वते, अरविंद देवतळे, महात्मा फुले विद्यालयाचेे प्राचार्य उईके, बोकडे, बोरकर आदिंसह पर्यावरण प्रेमींंची उपस्थिती होती. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !