chandrapur : चंद्रपूर लोकसभेसाठी 15 उमेदवार रिंगणात!

0

चंद्रपूर लोकसभा | 19 तारखेला मतदानासाठी असणार सुट्टी.. 

CHANDRAPUR | 30 MARCH 2024
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 13 – चंद्रपूर-वणी-आर्णि लोकसभा मतदारसंघासाठी 15 उमेदवार रिंगणात असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले नाही.
या सर्व उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्हांचे वितरण ही करण्यात आले आहे.


शुक्रवार, दि. 19 एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभेकरीता मतदान पार पडणार असून या दिवशी भारत निवडणूक आयोगाने यांच्या 22 मार्च 2024 च्या परिपत्रकानुसार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान करण्यास सुटी जाहीर केली आहे.





Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !