#HSCResult : बारावीच्या निकालात घट !

0


CHADRAPUR । 25 MAY 2023 
आज राज्यातील बारावीचा (HSC) चा निकाल (Results) लागला असून कोकण विभागातील ९६.०१ % टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ८८.१३ % टक्के असा सर्वात कमी निकाल आहे. 
पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.३४% टक्के इतकी असून निकालात उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण ९३.७३ %टक्के तय उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ८९.१४ % टक्के इतके आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !