Breaking News : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल!

0


संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या शिंदे-ठाकरे सत्तासंघर्षांचा(MaharashtraPoliticalCrisis) निकाल आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) जाहीर केला.
यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले असून आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावे असे सांगितले आहे.#Maharashtra #ShivSena #EknathShinde #UddhavThackeray #DYChandrachud

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !