१६ जानेवारीचा महिला लोकशाही दिन रद्द!

0

चंद्रपूर, दि. १३ जानेवारी २०२३.
नागपूर विभागात विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघाची निवडणूकीची आदर्श आचारसंहिता संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात २९ डिसेंबर २०२२ पासून लागू करण्यात आली आहे.
त्यामुळे माहे जानेवारी २०२३ महिन्यांमधील सोमवार, दि. १६ जानेवारी २०२३ रोजीचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन रद्द करण्यात येत आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविली आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !