मुस्लिम समाजाच्या वतीने नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! #Birthdaywishes

0


जामा मस्जिद परीसरात मिठाई भरवत आनंद साजरा. 

SINDEWAHI। 24 Feb 2023 
 सिंदेवाही शहरातील येथील मुस्लिम समाजाच्या सामाजिक व सांस्कृतीक संघटनांच्या वतीने शहराचे लोकप्रिय नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांना वाढदिवसानिमित्त स्थानिक जामा मस्जिदपुढे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. 
यावेळी उपस्थितांना मिठाईचे वाटपही करण्यात आले. 
तसेच नगराध्यक्ष कावळे यांना समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. 


याप्रसंगी, मुस्लिम मास्क ट्रस्टचे माजी अध्यक्ष रासुलखाँ पठाण, नगरसेवक युनुस शेख, अत्ताउल्लाह खान पठान, सामाजिक कार्यकर्ते जहिदखान पठान, जेष्ठ पत्रकार वहाबअली सैय्यद, अमन कुरेशी, फिरोज खान, सत्तार खान, अलताफ खान पठान, इरफानअली प्यार सैय्यद, विठ्ठल खोब्रागडे, चिराग बांबोळे, अष्पाक शेख, लतीफ शेख़, रियाजभाई शेख, जुनैद कुरैशी, अमित बिसेन, वासु आलेवार, आदींची उपस्थिती होती.


सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीचे लोकप्रिय नगराध्यक्ष श्री. स्वप्निल कावळे यांना "चांदा न्यूज” च्या वतीने वाढदिवसाचे मनःपुर्वक अभिष्टचिंंतन.!!

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !