नेता उद्याचा, भविष्य जिल्ह्याचा! - देवराव भोंगळे

0
भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर जिल्ह्याचे यशस्वी कर्णधार तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, उत्तम वक्ते, सामान्य कार्यकर्त्यांशी बांधिलकी जोपासणारे संवेदनशील नेतृत्व, आदरणीय देवराव दादा भोंगळे यांचा आज (२१ नोव्हेंबर) वाढदिवस!
या निमित्यानं “चांदा न्युज” कडून त्यांना उत्तम दिर्घायुरारोग्याच्या मनःपुर्वक शुभेच्छा!

चंद्रपूर जिल्ह्याच्या कालच्या आणिक उद्याच्या राजकारणाकडे बघतांना ज्या माणसावर भरभरून लिहावं आणि लिहिलेल्या प्रत्येक शब्दावर केवळ वर्तमानाचाचं पगडा नाही तर अगदी भविष्याच्या वाटचालीचा सुद्धा ट्रेलर आहे, या गोष्टीची “नो डाऊट” खात्री देता यावी. अशा राजकारण्यांतील एक ठळक नाव म्हणजे “देवराव दादा भोंगळे”
देवराव दादांचा पुढील प्रवास अनेक अतर्क्य अशा वळणांनी भरलेला असणार आहे. परंतू हा माणूस ती वळणं पार करताना ओठांवरचं हसू किंचितही मावळू देणार नाही. याची आम्हाला हजार टक्के खात्री आहे!

प्रभू श्रीकृष्णाची कृपा, भाजपच्या निःस्वार्थी कार्यकर्त्यांची साथ, आणि आदरणीय सुधीरभाऊंचा आशिर्वाद दादांवर सदैव राहो.. हीच सदिच्छा!!

शुभाकांक्षी - चांदा न्यूजPost a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !